Pavitra Portal Pradhanyakram Guidelines and Video

1
1205
views
Pavitra Portal pradhanya kram Video
Pavitra Portal pradhanya kram Video

Pavitra Portal Pradhanyakram Guidelines and Video : सामान्य प्रशासन विभाग के सरकार के दिनांक 18/02/2019 के आदेशानुसार, ओपन श्रेणी के आर्थिक रूप से कमजोर वर्ग (ईडब्ल्यूएस) के लिए, पवित्र पोर्टल पर जिन्हें आपने प्रवर्ग में बदलाव करने है उन ओपन श्रेणी के उम्मीदवारों केलिए (ईडब्ल्यूएस) की प्रवर्ग में परिवर्तन की सुविधा दिनांक 11/03/2019 से 18/03/03 / 2019 दी जाने वाली है. उमीदवार महाराष्ट्र शासन के पवित्र पोर्टल पर लॉग इन करके सम्बंधित प्रवर्ग में आपनी आवशकता अनुसार परिवर्तन कर सकेंगे.

Pavitra Portal Pradhanyakram Guidelines and Video

Pavitra Portal Pradhanyakram Application

* उम्मीदवारों को पवित्र प्रणाली में अपनी प्राथमिकताएं / प्राधान्यक्रम दर्ज करने की सुविधा जल्द ही उपलब्ध कराई जाएगी। इसके अलावा पवित्र पोर्टल पर प्राधान्यक्रम भरने के लिए महत्वपूर्ण निर्देश उम्मीदवारों के लिए जल्द ही उपडेट किये जायेंगे.

पवित्र पोर्टल प्राधान्यक्रम दर्ज करने की प्रक्रिया का वीडियो गाइड अपलोड किया जा रहा है और जल्द ही इस वेबसाइट पर अपलोड किया जाएगा.

Pavitra Portal Pradhanyakram Video

This video is related to pavitra portal teacher recruitment 2019. It helps you to get more information about how to choose preferences for teacher recruitment in Maharashtra.

 

Update Soon ……

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना

1. पवित्र पद भरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्यासाठी संगणकीय प्रणाली तयार आहे.

2. तथापि मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे इंग्रजी माध्यमातील विध्यार्थ्यासाठी २० टक्के राखीव जागा , बीएड अर्हता धारक उमेदवारांना ब्रिज कोर्स करण्याची अट, ई विषयावर याचिका दाखल आहेत. मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्र ८७९३/२०१८ मध्ये इंग्रजी माध्यमातील विध्यार्थ्यासाठी २० टक्के राखीव जागा या विषयावरील याचिकेत अंतरिम आदेश झाले आहेत. परंतु सदर याचिकेत अंतिम आदेशानंतर स्पष्टता येईल, त्यानंतर उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्याची संगणकीय प्रणाली खुली करणे उचित ठरणार आहे.

3. मा. उच्च न्यायालयात सदर याचिका एप्रिल २०१९ मधे सुनावणीस आहेत.

4. उमेदवारांना मार्गदर्शक FAQ/VIDEO/GUIDELINES पुढील आठवड्यात उपलब्ध करण्यात येणार आहेत.

5. खाजगी संस्थाना मुलाखतीशिवाय उमेदवार निवड करण्याचा विकल्प देण्यात आलेला होता त्यानुसार खाजगी संस्थाची मुलाखतीशिवाय निवडीसाठी १२४१ पदे उपलब्ध झाली आहेत.

6. ज्या उमेदवारांनी पवित्र मदत कक्षातून स्वताचे अर्ज UNVERIY केलेले आहेत, परंतु अर्ज स्वप्रमानीत केलेली नाहीत त्यांनी तत्काळ स्व प्रमाणित करून घ्यावेत जे उमेदवार स्व प्रमाणित करणार नाहीत त्यांना प्राधान्य क्रम भरता येणार नाहीत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here