MAHA-TAIT

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test Question Paper and Online Mock Test Exam

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test Question Paper
Teachers Aptitude / शिक्षक अभियोग्यता MAHA-TAIT 2017

1. शिक्षक म्हणून तुमच्या कडील मोबाईल इंटरनेट चा वापर प्रामुख्याने तुम्ही कशा साठी कराल ……
A) दैनंदिन बातम्या पाहण्यासाठी
B) शिक्षक वेतन समंधी GR डाऊनलोड करण्यासाठी
C) महत्त्वपूर्ण शैक्षणिक भाषणे ऐकण्यासाठी
D) विषयज्ञान अद्यावत ठेवण्यासाठी

2. विध्यार्थ्यांना योग्य वेळी प्रबलन देल्यास ……
A) इतर विद्यार्थ्यांना ही प्रेरणा मिळते.
B) विद्यार्थी आत्मकेद्री होतात.
C) दोन्हीही
D) यापैकी नाही.

3. एक शिक्षक म्हणून अध्यापन करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ……
A) विद्यार्थ्यांवर विश्वास असणे महत्वाचे आहे.
B) विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असावी.
C) शाळेचे बांधकाम व्यवस्थित असावे.
D) b आणि c

4. एक शिक्षक म्हणून मुल्यमापनाचे साधन बनवताना खलील पैकी कोणती बाब यथायोग्य राहिल.
A) शाळेची भोगोलिक परीस्थिती आढावा
B) विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाचे चित्रण
C) शाळेच्या एकूण प्रगती चे चित्रण
D) विद्यार्थ्यांचा एकांगी विकासाचे चित्रण

5. विद्यार्थ्यां मधील वाद मिटवताना तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल ?
A) विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा कराल
B) विद्यार्थ्यांना कडक शिक्षा कराल
C) दोन्ही विद्यार्थ्यांतील वाद सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न कराल
D) अशा बाबीन कडे साफ दुर्लक्ष कराल.

6. शिक्षक हा चारित्र्य संपन्न असावा, कारण त्यामुळे……… ?
A) शिक्षकाची किंमत वाढते.
B) अध्यापन प्रक्रियेचा वेग वाढतो.
C) अध्यापन सुलभ होते.
D) विद्यार्थ्यांच्या चारित्र्य निर्मितीत मदत होते.

7. शिक्षकाच्या अंगी असणारा धार्मिक कट्टरवाद हा ……
A) शिक्षकी पेशाला लागलेला कलंक आहे.
B) शिक्षकाचा गुण आहे.
C) शिक्षकाचा राष्ट्रवाद आहे.
D) यापैकी नाही.

8. एक आदर्श शिक्षक म्हणून खालील पैकी कोणती गोष्ट तुम्ही करणार नाहीत.
A) अध्यापना चे काम करणे.
B) वेळोवेळी मूल्यमापनाचे काम करणे.
C) स्वच्छ पोशाख घालून शाळेत येणे.
D) धार्मिक प्रतीके घालून शाळेत येणे.

9. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील संबंध कसे असावेत ?
A) मार्गदर्शक आणि अनुसरक
B) दिशादर्शक आणि वाटसरू
C) पिता – पुत्र
D) मित्रवत
VISIT WWW. MAHTAIT .COM FOR MORE FREE NOTES !
10. शिक्षक म्हणून तुम्ही इंटरनेटचा वापर कसा कराल ?
1) शैक्षणिक माहिती घेण्यासाठी
2) शैक्षणिक माहिती देण्यासाठी
3) मनोरंजनासाठी
4) ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी
A) 1, B) 1, 4, C) 1, 2, D) 3, 4,

11. शिक्षक म्हणून तुमची बदली जर एखाद्या शहरातून खेडेगावी झाली असेल तर …?
A) बदलीस साफ नकार द्याल.
B) नवीन परीस्तीतीत समायोजन साधण्याचा प्रयत्न कराल.
C) अधूनमधून अध्यापनाचे कार्य कराल.
D) यापैकी नाही.

12. शाळेत एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन झाल्यास तुम्ही काय कराल?
A) संबंधित कार्यक्रमाचे नेतृत्व कराल
B) संबंधित कार्यक्रमास अनुपस्थित राहाल
C) संबंधित कार्यक्रमाचे नेतृत्व करणार नाहीत.
D) संबंधित कार्यक्रमाच्या आयोजन समितीने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडाल.

13. मराठी व संस्कृत विषय शिकवताना शिक्षकांनी खालील संक्रमणाचा वापर करावा.
A) ऋण संक्रमणाचा
B) धन संक्रमणाचा
C) शून्य संक्रमणाचा
D) यापैकी नाही.

15. प्रामुख्याने इंटरनेट/ वेबसाईट वरील शैक्षणिक साहित्य प्रिंट करून ते विद्यार्थी व शिक्षकांना वितरीत करताना तुम्ही कोणती काळजी घ्याल ?
A) शैक्षणिक साहित्याच्या गुणवत्तेची
B) प्रिंट च्या गुणवत्तेची
C) संबंधित वेबसाईट च्या कॉपीराईट व वितरण विषयक नियमांची
D) आर्थिक बाजूंची

(Find the Answers in following quiz test)
MAHA-TAIT 2017 च्या रेगुलर अपडेट आणि स्टडी मटेरियलसाठी खालील लाल बेल आइकॉनवर क्लीक करुण Allow वर क्लीक करा. तसेच आपले कही प्रश्न व अभिप्राय असतील तर खाली कोमेंट करा.

Share & Comment !

Download App Now !

 

Online Mock Test

[WpProQuiz 2]

 

 

Admin

Mahatait.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *