MAHA-TAITTET

MAHA TAIT Exam Study Material for Marathi Competency Test Question and Answer

मराठी भाषिक क्षमता :

1. खालील रेखांकित शब्दाचे वचन ओळखा
पाहुणे येणार आहेत.
a) एक वचन
b) अनेकवचन
c) दोन्हीही
d) यापैकी नाही.

2. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
सात्विक : ……… ?
a) नैसर्गिक
b) तामसिक
c) उपयोगी
d) निरुपयोगी

3. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा
सांत : ……… ?
a) अशांत
b) खोडकर
c) अनंत
d) निरुपयोगी

4. खालील शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा
जाणून घेण्याची इच्छा : ……… ?
a) शोध
b) संशोधन
c) जिज्ञासा
d) अभिरुपता

5. खालील शब्दाचा संबंधित शब्द ओळखा
तथागत : ……… ?
a) ओशो
b) ब्रम्ह
c) बुद्ध
d) विष्णु

6. खालील वाक्यांशाचा अर्थ सांगा
दिवस-रात्र एक करने : ……… ?
a) 24 तास काम करने
b) 12 तास काम करने
c) कठिन परिश्रम करने
d) कामाचा त्याग करने

7. खालील वाक्यांशाचा अर्थ सांगा
हात गरम करने : ……… ?
a) व्यायाम करने
b) लाच देने
c) परिश्रम करने
d) उष्णता निर्माण करने

8. खालील शब्दाची योग्य संधी निवडा
दिग्दर्शन : ……… ?
a) दिग + दर्शन
b) दिक + दर्शन
c) दिग्द + शरन
d) दिगद + र्शन

9. खालील शब्दाची योग्य संधी निवडा
निश्चल : ……… ?
a) नि + चल
b) निश + चल
c) नि: + चल
d) यापैकी नाही.

10. खालील शब्दाची योग्य पर्याय निवडा
भितीवर विजय मिळवणारा : ……… ?
a) घाबरट
b) विश्वासू
c) आघोरी
d) जिज्ञासू

उत्तरे :
1 : b
2 : b
3 : c
4 : c
5 : c
6 : c
7 : b
8 : b
9 : c
10 : c

MAHA-TAIT 2017 च्या रेगुलर अपडेट आणि स्टडी मटेरियलसाठी खालील लाल बेल आइकॉनवर क्लीक करुण Allow वर क्लीक करा. तसेच आपले कही प्रश्न व अभिप्राय असतील तर खाली कोमेंट करा.

Admin

Mahatait.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *