Home MAHA-TAIT TAIT EXAM 2017 Test Pattern and Mock Test Quiz

TAIT EXAM 2017 Test Pattern and Mock Test Quiz

22011
21

SUBSCRIBE US ! महत्वपूर्ण अपडेटसाठी नोंदणी करा 

[mc4wp_form id=”179″]

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे बहुपर्यायी वस्तुनिष्ट स्वरुपाची व ऑनलाइन असेल, शासनाच्या परिपत्रका नुसार सदरील परीक्षा ही राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये नियोजित परीक्षा केंद्रानवर आयोजित करण्यात येणार आहे. सदरील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची काठीण्य पातळी ठरवून प्रश्नपत्रिकेची रचना करण्यात येईल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे ऑनलाइन असल्यामुळे परीक्षा संपल्यावर म्हणजेच पेपर सबमिट केल्यावर त्वरित विद्यार्थ्यांना त्यांचे प्राप्त गुण दिसून येतील. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे मध्यम हे मराठी, उर्दू आणि इंग्रजी असेल, विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरते वेळी वरील पैकी एक भाषा मध्यम म्हणून निवडावी लागेल. परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा यंत्रणे मार्फत वेळोवेळी जाहीर करण्यात येईल.

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही ऑनलाइन  असल्याने परीक्षा वेळी विद्यार्थ्याना आपल्या परीक्षा केंद्रावर जाऊन, पुरवण्यात आलेल्या सिस्टीम वर लॉगीन करावे लागेल. या मध्ये दिलेल्या प्रश्नांची विभागणी ही गटवार असेल उदा: अभियोग्यता चाचणी प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न इत्यादी. अधिक माहितीसाठी खालील online Demo Test विडीओ बघा. आपले काही प्रश्न व प्रतिक्रिया असतील तर आम्हास खाली कॉमेंट मध्ये लिहून काळवा.

MAHA-TAIT 2017 Pattern of Exam
Questions Based on Teacher Aptitude : 120 (Mark=120)
Questions Based on Intelligence : 80 (Marks=80)
Total Marks = 200 : Total Time : 2 hr

Total Questions = 200

21 COMMENTS

 1. नमस्ते सर!
  मी खंडागळे.
  माझे डी एड,बीएड तसेच एम एड झालेले असून मी टी ई टी चा दुसरा पेपर पास आहे.
  सीईटी चा फॉर्म भरताना माझ्यासाठी 5 ते 8 व 9 ते 10 असे दोन्ही पर्याय आले होते.
  पण आता हॉलतिकीट वर एकच परीक्षा दाखवतेय.
  माझ्यासाठी एकच परीक्षा असेल का मग अन माझा विचार दोन्ही कडे होऊ शकतो का???

 2. Hello sir
  Mi TET dusra paper qualified aahe
  Pan CET made 9 to 12 vibhagasathi form made ullekh jhala aahe…. Sir mala donhi both vibhagasathi TET che pradhanya milel ka?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here