Home MAHA-TAIT MAHA-TAIT Teacher Aptitude and Intelligence Test Eligibility Criteria

MAHA-TAIT Teacher Aptitude and Intelligence Test Eligibility Criteria

2304
5

MAHA-TAIT 2017 महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करीता पात्रता

इयत्ता १ ली ते ८ वी मधील शिक्षक पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली , १९८१ मध्ये विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच इयत्ता ९ वी ते १२ वी करिता उक्त नियमावलीत विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण केलेले उमेदवार सदर परीक्षेस पात्र असतील.

वयोमर्यादा :

शिक्षक सेवक पदी किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारा करिता ३८ वर्ष व मागास सवर्ग उमेदवारा करिता ४३ वर्ष राहील.

नोट :- MAHA-TAIT 2017 च्या रेगुलर अपडेट आणि स्टडी मटेरियलसाठी खालील लाल बेल आइकॉनवर क्लीक करुण Allow वर क्लीक करा. तसेच आपले कही प्रश्न व अभिप्राय असतील तर खाली कोमेंट करा.

DOWNLOAD ADVERTISEMENT OF MAHA-TAIT

5 COMMENTS

  1. I am shaikh I want to know about secondary 9 to 10 eligibility criteria. Sir I am b.sc bed . Also I am MA English
    . But my b.ed methods sub are science & geography . . Can I eligible for 9 to 10 class please tell me. Thanks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here